या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे पडले महागात! महिलेची किडनी झाली निकामी

Aarti Badade

किलर

मूत्रपिंडाचा (Kidney) आजार हा एक 'मूक किलर' मानला जातो, कारण त्याची सुरुवातीची लक्षणे सामान्य वाटतात आणि लोक त्याकडे सहज दुर्लक्ष करतात.

These Common Symptoms a Sign of Kidney Disease

|

Sakal

महिलेची चूक

उनैझा नावाच्या एका महिलेनेही अशीच चूक केली. तिने अनेक वर्षांपासून काही सामान्य वाटणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष केले, आणि नंतर तिला दीर्घकाळ चालणाऱ्या मूत्रपिंडाच्या आजाराचे निदान झाले.

These Common Symptoms a Sign of Kidney Disease

|

Sakal

दुर्लक्षित लक्षणे

उनैझाने इन्स्टाग्रामवर ज्या लक्षणांकडे दुर्लक्ष केले, ती अशी वारंवार डोकेदुखी,कोरडी त्वचा,कामावर लक्ष न लागणे,छातीत दुखणे आणि चिंता,स्नायू दुखणे आणि पेटके

These Common Symptoms a Sign of Kidney Disease

|

Sakal

डोकेदुखी

जेव्हा तिला डोकेदुखी व्हायची, तेव्हा ती कामाचा किंवा अभ्यासाचा ताण आहे असे मानायची. पण ती डोकेदुखी गंभीर आजाराचे लक्षण होते.

These Common Symptoms a Sign of Kidney Disease

|

Sakal

कोरडी त्वचा

तिची त्वचा नेहमीच कोरडी असायची, पण तिला ती एक सामान्य त्वचेची समस्या वाटली. ती त्यावर फक्त मॉइश्चरायझर लावायची.

These Common Symptoms a Sign of Kidney Disease

|

Sakal

इतर लक्षणे

कोणत्याही कामावर लक्ष केंद्रित न होणे.

वारंवार छातीत दुखणे आणि अस्वस्थ वाटणे.

पाय दुखणे आणि स्नायूंमध्ये पेटके येणे.

These Common Symptoms a Sign of Kidney Disease

|

Sakal

सर्वात मोठी चूक

उनैझा म्हणते, "ही लक्षणे मला सामान्य वाटली, पण ती किडनी निकामी होण्याची सुरुवातीची लक्षणे होती. त्यांना गांभीर्याने न घेणे ही माझी सर्वात मोठी चूक होती."

These Common Symptoms a Sign of Kidney Disease

|

Sakal

तज्ज्ञांचा सल्ला

मूत्रपिंडाच्या आजाराचे लवकर निदान होणे खूप महत्त्वाचे आहे, कारण वेळेवर उपचार केल्यास डायलिसिस किंवा किडनी प्रत्यारोपण टाळता येऊ शकते.

These Common Symptoms a Sign of Kidney Disease

|

Sakal

डॉक्टरांनी सांगितल्या मेंदू निरोगी ठेवण्यासाठीच्या टिप्स!

Keep Your Brain Young Simple Tips

|

Sakal

येथे क्लिक करा