शुभ कार्याआधी नारळ का फोडतात?

Aarti Badade

शुभ कार्याची सुरुवात

हिंदू धर्मात प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात नारळ फोडून केली जाते. पण या परंपरेमागे काय रहस्य आहे, तुम्हाला माहीत आहे का?

Sakal

नारळाचे महत्त्व

नारळाला 'श्रीफळ' म्हणतात आणि ते अत्यंत पवित्र मानले जाते. त्यामुळे ते जवळजवळ सर्व देवी-देवतांना अर्पण केले जाते.

Sakal

अहंकार आणि पवित्रता

नारळाचे कठीण कवच अहंकाराचे प्रतीक आहे. ते फोडल्याने आपण आपला अहंकार सोडून देत आहोत आणि आतला पांढरा भाग पवित्रता दर्शवतो.

The Spiritual and Symbolic Meaning of Breaking a Coconut

|

Sakal

नकारात्मक ऊर्जा

नारळ फोडल्याने त्याचे पाणी सर्वत्र पसरते, ज्यामुळे परिसरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मकता येते असे मानले जाते.

Sakal

गणेश आणि लक्ष्मीचा संबंध

नारळ हे भगवान गणेशाचे आवडते फळ मानले जाते. कोणत्याही शुभ कार्यापूर्वी नारळ फोडल्याने सर्व अडथळे दूर होतात अशी श्रद्धा आहे.

Sakal

समृद्धीचे प्रतीक

एकडोळा नारळ देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे. तो अर्पण केल्याने घरात धन, समृद्धी आणि सौभाग्य येते.

Sakal

त्यागाचे प्रतीक

नारळ फोडणे म्हणजे आपल्या कर्माचे पहिले फळ देवाला अर्पण करणे, जो त्यागाचा एक प्रकार आहे. हे आपली भक्ती आणि श्रद्धा दर्शवते.

Sakal

नवरात्री स्पेशल! झटपट होणारी रताळ्याची उपवासाची चटणी!

Sweet Potato chutney

|

Sakal

येथे क्लिक करा