Aarti Badade
मुंबईतील दक्षिण भागात मोहम्मद अली रोडजवळ वसलेला 'भेंडी बाजार' हा अतिशय जुना आणि प्रसिद्ध बाजार आहे.
Bhendi Bazaar Mumbai history
Sakal
इथे भाग अँटिक वस्तू आणि इलेक्ट्रॉनिक सामानासाठी जगप्रसिद्ध आहे.
Bhendi Bazaar Mumbai history
sakal
नावावरून वाटतं की इथे भाज्या मिळतात, पण या मार्केटचा भेंडीच्या भाजीशी दुरान्वयेही संबंध नाही.
Bhendi Bazaar Mumbai history
Sakal
इथे तुम्हाला जगातील नामवंत कंपन्यांचे गॅजेट्स आणि दुर्मिळ अँटिक पीस मिळतील.
Bhendi Bazaar Mumbai history
Sakal
हा बाजार ब्रिटीश काळात वसवला गेला होता. त्यावेळी ब्रिटीश अधिकारी या भागाला 'Behind the Bazaar' (बाजाराच्या मागे असलेला भाग) असं म्हणायचे.
Bhendi Bazaar Mumbai history
Sakal
ब्रिटीशांचा उच्चार स्थानिक मुंबईकरांना नीट करता आला नाही. 'बिहाइंड द बझार' म्हणता म्हणता त्याचा अपभ्रंश झाला आणि लोक त्याला 'भेंडी बाजार' म्हणू लागले. हिंदी भाषिकांनी त्याला 'भिंडी बाजार' केले.
Bhendi Bazaar Mumbai history
Sakal
केवळ मार्केटच नाही, तर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील प्रसिद्ध 'भेंडीबाजार घराणा' देखील याच नावाशी जोडलेला आहे.
Bhendi Bazaar Mumbai history
sakal
अशा प्रकारे एका इंग्रजी शब्दातून मुंबईला हे ऐतिहासिक नाव मिळाले.
Bhendi Bazaar Mumbai history
Sakal
Ramdara Temple Pune
Sakal