सकाळ डिजिटल टीम
अंड्यात प्रोटीन असल्याने शरीरास दिवसभर ऊर्जा मिळते आणि थंडीमधील सुस्ती आणि थकवा दूर होतो.
अंड्यात प्रोटीन आणि हेल्दी फॅट्स असल्याने थंडीत शरीरात ऊब तयार होते.
अंडे खाल्ल्याने शरीराला विटामिन्स D, A, E, B12, प्रोटीन, आयरन, कॅल्शियम, फॉस्फरस, झिंक आणि फोलेट मिळते.
थंडीत दररोज एक ते दोन अंडी खाणे चांगले असते. उकडलेले अंडे, ऑम्लेट किंवा बुर्जी अशा प्रकारे अंडी खाता येतात.
थंडीत हाडांत आणि सांध्यात दुखते, पण अंड्यातील कॅल्शियम आणि विटामिन्स ह्यामुळे खूप फायदा होतो.
अंड्यात सेलेनियम, झिंक आणि विटामिन D असल्यामुळे सर्दी आणि खोकला होण्याची शक्यता कमी होते.
अंड्यात अनेक पोषक तत्वे असल्याने ते थंडीत खाल्ले तर शरीराला मोठा फायदा होतो.