Aarti Badade
गव्हाच्या गवताचा रस जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्सने भरलेला एक शक्तिशाली 'सुपरफूड' आहे.
wheatgrass benefits
Sakal
हा रस तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवतो आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतो.
wheatgrass benefits
Sakal
यातील क्लोरोफिल आणि इतर घटक यकृत शुद्ध करण्यास आणि शरीरातील विषारी पदार्थ (detox) बाहेर टाकण्यास मदत करतात.
wheatgrass benefits
Sakal
गव्हाच्या गवताचा रस पचनशक्ती सुधारतो आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतो, ज्यामुळे हृदय निरोगी राहते.
wheatgrass benefits
Sakal
गव्हाचे बी पेरा आणि त्याला ५-६ पाने आल्यावर कापून त्याचा रस काढा.
wheatgrass benefits
Sakal
ग्लूटेनची ऍलर्जी असलेल्या व्यक्तींनी किंवा गर्भवती महिलांनी हा रस पिण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
wheatgrass benefits
Sakal
या रसाची चव खूप तीव्र असल्यामुळे काही लोकांना मळमळ होऊ शकते. त्यामुळे, सुरुवातीला कमी प्रमाणात सेवन करणे चांगले आहे.
wheatgrass benefits
Sakal
Kitchen Hack to Fix Salty Dal
Sakal