Apurva Kulkarni
16 एप्रिल 1889 मध्ये चार्ली चॅप्लिन यांचा जन्म लंडनमध्ये झाला होता.
त्यांचं बालपन अत्यंत हालकीच्या परिस्थितीत गेलं. आर्थिक परिस्थिती खराब असल्यानं त्यांना वर्कहाऊसमध्ये पाठवण्यात आलं होतं.
चार्ली 14 वर्षाचे असताना त्यांच्या आईला वेड्याच्या दवाखान्यात पाठवण्यात आलं होतं.
त्यानंतर चार्ली चॅप्लिन यांनी शो करायला सुरुवात केली. एक स्टेज कलाकार आणि कॉमेडियन म्हणून त्यांनी शो केले.
चार्ली चॅप्लिन यांच्या वयाच्या 19 व्या वर्षी फ्रेड कार्नो कंपनीने त्यांना साईन केलं होतं. कंपनीने त्यांना फिल्म इंडस्ट्रीमध्ये पाठवलं.
चार्ली चॅप्लिन यांचा पहिला सिनेमा 'द किड' हा होता. त्यानंतर त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले.
1940च्या दशकात त्यांची प्रसिद्धी खूप कमी झाली. कमी वयाच्या मुलीसोबत लग्न केल्यामुळे अनेक लोक त्यांच्यावर नाराज होते.
चार्ली चॅप्लिनने 4 लग्न केले होते. त्यांना 11 मुलं देखील होती.
त्यांच्या विरोधात FBI ची चौकशी सुरू झाल्यानंतर त्यांनी अमेरिका सोडली आणि 'ट्रम्प'चा अभिनय देखील सोडला.