Anuradha Vipat
अभिनेत्री रश्मी देसाईने तिच्या आयुष्यात अनेक वैयक्तिक आणि व्यावसायिक आव्हानांचा सामना केला आहे.
‘उतरन’मधून लोकप्रिय झालेल्या रश्मीला बऱ्याच गोष्टींबद्दल संघर्ष करावा लागला.
रश्मीने मुलाखतीत सांगितलं की जेव्हा तिचा टीव्ही शो संपला तेव्हा तिच्यावर कोट्यवधी रुपयांचं कर्ज होतं.
रश्मी मुलाखतीत म्हणाली की ,मी एक घर विकत घेतलं होतं आणि माझ्यावर 2.5 कोटी रुपयांचं कर्ज होतं.
पुढे रश्मी मुलाखतीत म्हणाली की ,अचानक माझा शो बंद झाला. त्यानंतर मला काय करावं समजत नव्हत, अखेर मी चार दिवस रस्त्यावर राहिले.
पुढे रश्मी मुलाखतीत म्हणाली की ,माझ्याकडे एक Audi A6 होती ज्यामध्ये मी झोपायचे. मी माझं सामान मॅनेजरच्या घरी ठेवलेलं आणि कुटुंबापासून स्वतःला पूर्णपणे दूर केलं
आता रश्मी सोशल मिडीयावर सक्रिय असते