कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर केव्हा पाहता येणार 'पुष्पा 2'?

Anuradha Vipat

धुमाकूळ

‘पुष्पा 2’ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.

'Pushpa 2'

प्रदर्शित

५ डिसेंबर २०२४ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता

'Pushpa 2'

व्यवसाय

या चित्रपटाने मागील १४ दिवसांत जगभरात जवळपास १५०० कोटींचा व्यवसाय केला आहे.

'Pushpa 2'

कलेक्शन

आता हा चित्रपट अजूनही दररोज कोट्यवधी रुपयांचे कलेक्शन करत आहे.

'Pushpa 2'

माहिती

आता त्याच्या ओटीटी प्रदर्शनाबाबत मोठी माहिती समोर आली आहे.

'Pushpa 2'

प्लॅटफॉर्म

आता हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे

'Pushpa 2'

हक्क

नेटफ्लिक्सने या चित्रपटाचे हक्क तब्बल २७५ कोटी रुपयांना विकत घेतले आहेत.

'Pushpa 2'

जिनिलीयाच्या वडिलांसाठी रितेश देशमुखची खास पोस्ट

येथे क्लिक करा