बायको पटवण्यासाठी बैलांच्या पाठीवर जीवघेणी शर्यत? अजब गजब स्वयंवर!

Aarti Badade

फिटनेसची परीक्षा

जगात एक असे ठिकाण आहे, जिथे लग्नाचे स्वप्न तेव्हाच पूर्ण होते जेव्हा वर एका विचित्र फिटनेस टेस्टमध्ये उत्तीर्ण होतो. ही टेस्ट पूर्ण केल्यावरच त्याला वधू मिळते.

Hamar Tribe Ritual

|

Sakal

इथिओपियन हॅमर जमात

नैऋत्य इथिओपियातील ओमो नदीच्या खोऱ्यात राहणाऱ्या हॅमर जमातीचा हा जगातील सर्वात अनोखा आणि धोकादायक विवाह सोहळा आहे.

Hamar Tribe Ritual

|

Sakal

उकुली बुला परंपरा

येथे वर बनण्याचा अधिकार मिळवण्यासाठी शौर्य आणि तंदुरुस्ती सिद्ध करावी लागते. ही परंपरा ‘उकुली बुला’ म्हणून ओळखली जाते—म्हणजे बैलांच्या पाठीवर धावण्याची शर्यत!

Hamar Tribe Ritual

|

Sakal

बैलांच्या पाठीवर शर्यत

उकुली बुला विधी तीन दिवस चालतो. तरुणाला चार ते आठ बैलांच्या पाठीवर न पडता आणि न थांबता अनेक वेळा धावावे लागते.

Hamar Tribe Ritual

|

Sakal

अपयश आणि यश

जर तो पडला किंवा घाबरला, तर त्याला पुढच्या वेळेपर्यंत वाट पाहावी लागते. पण यशस्वी झाल्यास त्याला लग्न करण्याचा आणि जमातीत ‘माजा’ ही पदवी मिळवण्याचा अधिकार मिळतो.

Hamar Tribe Ritual

|

Sakal

महिलांचे समर्पण

या विधीचा एक आश्चर्यकारक पैलू म्हणजे महिला स्वतःला काठीने मारहाण करून घेतात. ही वेदना त्यांच्या समर्पणाचे आणि निष्ठेचे प्रतीक मानली जाते.

Hamar Tribe Ritual

|

Sakal

नवीन जीवनाची सुरुवात

विधी यशस्वी झाल्यानंतर गावभर आनंद, नाच आणि गाण्याचा उत्सव होतो. ही फक्त लग्नाची तयारी नसून, एका नवीन जीवनाच्या सुरुवातीचे आणि पुरुषार्थाचे प्रतीक आहे.

Hamar Tribe Ritual

|

Sakal

5 गुणांच्या मुलींवर मुलं होतात फिदा!

Ideal Wife Qualities

|

Sakal

येथे क्लिक करा