Anuradha Vipat
अभिनय व डान्ससाठी ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे मानसी नाईक
मानसी नाईक सोशल मीडियावर देखील सक्रिय असते.
आता मानसीने सोशल मीडियावर शेअर केलेला व्हिडीओ चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असल्याचे पाहायला मिळत आहे.
या व्हिडीओला मानसीने ‘गोजिरी’ हे गाणे लावण्यात आले आहे. या सगळ्यात मानसीने व्हिडीओला दिलेले कॅप्शन चर्चेचा भाग बनत आहे.
मानसीने लिहिले आहे की , तुमच्या घाबरलेल्या, डिप्रेस झालेल्या आणि अतिविचार करणाऱ्या मनाला असं वाटतं की, माझी वाट लागणार आहे.
मानसीने लिहिले आहे की ,तुमचं काही खरं नाही. तर त्या मनाला बिनधास्त सांगा की, माझा माझ्या कर्मावर विश्वास आहे. मी कोणाचं वाईट केलेलं नाही किंवा कोणाबद्दल वाईट विचार केला नाही.
मानसीने लिहिले आहे की , त्यामुळे माझं सगळं चांगलं होईल याची मला चांगलीच खात्री आहे