Aarti Badade
हाडांमध्ये कमजोरी किंवा दुखणे पूर्वी म्हातारपणाची निशाणी मानली जायची. पण आजकाल तरुणपणातही ही समस्या वाढताना दिसत आहे.
Excess Salt Intake
Sakal
पोषण कमतरता आणि खराब जीवनशैली यासोबतच आपल्या आहारातील एक सामान्य पांढरा पदार्थ आपल्या हाडांना डॅमेज करत आहे.
Excess Salt Intake
Sakal
हा पदार्थ म्हणजे मीठ (Salt). जास्त मीठ खाल्ल्याने हाडे ठिसूळ आणि कमजोर होतात. त्यामुळे मिठाचे सेवन कमी करायला हवे.
Excess Salt Intake
Sakal
मिठात सोडिअम असते आणि जास्त सोडिअममुळे शरीरातील कॅल्शिअम मूत्राच्या (युरिन) वाटे बाहेर पडू लागते.
Excess Salt Intake
Sakal
रक्तातील कॅल्शिअमची पातळी राखण्यासाठी शरीर हाडांमधून कॅल्शिअम खेचू लागते. यामुळेच हाडे कमकुवत होऊ लागतात.
Excess Salt Intake
Sakal
यामुळे ऑस्टिओपोरोसिस (Osteoporosis) सारख्या आजाराचा धोका वाढतो. जागतिक आरोग्य संघटनेनुसार (WHO), एका व्यक्तीने रोज ५ ग्रॅमपेक्षा अधिक मीठ खाऊ नये.
Excess Salt Intake
Sakal
बाहेरील अन्न जसे की फ्राइज, बर्गर, चिप्स आणि पॅकबंद पदार्थांत मिठाचे प्रमाण जास्त असते. हाडांना निरोगी ठेवण्यासाठी त्यांचे सेवन कमी करा.
Excess Salt Intake
Sakal
Turmeric Pickle Benefits
Sakal