Sandeep Shirguppe
किवी फळ खाण्याचे अनेक फायदे आहेत.
किवीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असते, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते.
फायबरचे प्रमाण जास्त असलेल्या किवीमुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत करते.
रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास किवी फळाची मदत होते.
व्हिटॅमिन सी आणि ई मुबलक प्रमाणात असल्याने, किवी त्वचेतील कोलेजन उत्पादनास प्रोत्साहन देते.
किवीमध्ये कॅलरीज कमी असल्याने वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
किवीमध्ये सेरोटोनिन आणि अँटीऑक्सिडंट्स असल्याने, ते चांगली झोप लागते.
व्हिटॅमिन के आणि कॅल्शियम किवी फळात असल्याने हाडांचे आरोग्य सुधारते.