Coconut : ओले खोबरे खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे असे करा सेवन

Sandeep Shirguppe

फायबरयुक्त ओले खोबरे

फायबर, व्हिटॅमिन्स आणि खनिजे भरपूर प्रमाणात असलेले ओले खोबरे खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.

eating wet coconut | esakal

पचन सुधारते

ओल्या नारळामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने, ते पचनक्रिया सुधारते.

eating wet coconut | esakal

रोगप्रतिकारशक्ती वाढवते

अँटीऑक्सिडंट्स आणि पोषक तत्वे ओल्या नारळात असल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढीस मदत होते.

eating wet coconut | esakal

वजन कमी होईल

ओल्या खोबऱ्याच्या सेवनाने जास्त काळ पोट भरलेलं राहते यामुळे वजन कमी करण्या याचा फायदा होतो.

eating wet coconut | esakal

त्वचेसाठी फायदेशीर

त्वचेला नैसर्गिक मुलायम चमक आणण्यासाठी ओले खोबरे रोज थोडे खावे.

eating wet coconut | esakal

केसांसाठी फायदेशीर

ओल्या नारळाचे पाणी केसांना लावल्यास केस गळणे थांबते आणि केस चमकदार होतात.

eating wet coconut | esakal

मेंदूसाठी फायदेशीर

स्मरणशक्ती वाढीसाठी ओले खोबरे लहान मुलाना रोज दिले तर फायदे मिळतील.

eating wet coconut | esakal

हाडांसाठी फायदेशीर

नारळात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असल्याने हाडे मजबूत होतात.

eating wet coconut | esakal
आणखी पाहा...