या देशात नग्नते वर कोणतेही बंधन नाही, पोर्नोग्राफीला आहे कायदेशीर मान्यता

Sandip Kapde

सर्वेक्षण

झुरिच विद्यापीठाच्या अहवालानुसार डेन्मार्क हा जगातील सर्वात निर्लज्ज देश मानला जातो.

Why Denmark is Called the World Most Shameless Country

|

esakal

नग्नता

डेन्मार्कमध्ये सार्वजनिक नग्नता, टॉपलेस सनबाथिंग आणि नग्न होऊन पोहणे कायदेशीर आहे.

Why Denmark is Called the World Most Shameless Country

|

esakal

सूचना

काही ठिकाणी "Admittance when undressed only, and without shoes!" असे फलक लावलेले असतात.

Why Denmark is Called the World Most Shameless Country

|

esakal

शिक्षण

सहा वर्षांच्या मुलांपासून शाळेत लैंगिक शिक्षण दिले जाते.

Why Denmark is Called the World Most Shameless Country

|

esakal

चर्चा

१३ व्या वर्षी मुलांना हस्तमैथुन, ट्रान्सजेंडर विषयावरही खुलेपणाने शिकवले जाते.

Why Denmark is Called the World Most Shameless Country

|

esakal

पोर्नोग्राफी

पोर्नोग्राफीला कायदेशीर मान्यता देणारा डेन्मार्क हा जगातील पहिला देश आहे.

Why Denmark is Called the World Most Shameless Country

|

esakal

स्वच्छता

सार्वजनिक स्विमिंग टँकमध्ये उतरण्यापूर्वी संपूर्ण नग्न होऊन अंघोळ करणे बंधनकारक असते.

Why Denmark is Called the World Most Shameless Country

|

esakal

मद्य

१६ वर्षांचे झाल्यावर डॅनिश लोकांना कायदेशीररित्या मद्यपान करण्याची मुभा आहे.

Why Denmark is Called the World Most Shameless Country

|

esakal

प्रमाण

जागतिक आरोग्य संघटनेनुसार, एक डॅनिश व्यक्ती वर्षाला सरासरी ११ लिटर मद्य रिचवतो.

Why Denmark is Called the World Most Shameless Country

|

esakal

खुलेपणा

डेन्मार्कचे लोक पगार, लैंगिक जीवन किंवा विवाहबाह्य संबंध यांवरही निर्भयपणे चर्चा करतात.

Why Denmark is Called the World Most Shameless Country

|

esakal

आनंद

संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार डॅनिश लोक जगातील सर्वाधिक समाधानी लोकांपैकी आहेत.

Why Denmark is Called the World Most Shameless Country

|

esakal

निष्कर्ष

थोडक्यात, नग्नता, मद्यप्राशन आणि मुक्त विचारसरणीमुळे डेन्मार्कला जगातील सर्वात निर्लज्ज देश म्हटले जाते. (टेलीग्राफने याबाबत वृत्त दिले आहे)

Why Denmark is Called the World Most Shameless Country

|

esakal

डांबर कसे बनवतात? शोध कसा लागला?

How is asphalt made

|

esakal

येथे क्लिक करा