अनुष्का शर्मा भारतात परतणार का?

Anuradha Vipat

आयपीएलच्या सामन्यासाठी सज्ज

अनुष्का सध्या अकायबरोबर लंडनमध्ये राहत आहे आणि विराट त्याच्या आयपीएलच्या सामन्यासाठी सज्ज झाला आहे. 

Anushka Sharma

असंख्य चाहते

आयपीएल सुरू झाली आहे. विराट भारतात परतल्याने त्याचे असंख्य चाहते त्याची मॅच पाहण्यास उत्सुक आहेत. 

Anushka Sharma

पतीला सपोर्ट करण्यासाठी

तसेच अनुष्का तिच्या पतीला सपोर्ट करण्यासाठी भारतात येणार का? याचीसुद्धा चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत

Anushka Sharma

भारतात परत येण्याची शक्यता

रिपोर्टनुसार, आयपीएल दरम्यान अनुष्का भारतात परत येण्याची शक्यता आहे. 

Anushka Sharma

सपोर्ट

विराटच्या सामान्यादरम्यान अनुष्का नेहमी त्याला सपोर्ट करत आली आहे. 

Anushka Sharma

कमबॅक

अनुष्का सध्यातरी बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार नसल्याची शक्यता वर्तवली जात आहे

Anushka Sharma

शशांक केतकरचं वक्तव्य चर्चेत, वाचा काय म्हणाला तो...