Anuradha Vipat
अभिनेत्री कोंकणा सेन शर्माने अनेक हिंदी आणि बंगाली चित्रपटांतून तिने आपला ठसा उमटवला आहे
1983 साली ‘इंदिरा’ या बंगाली चित्रपटातून कोंकणाने बालकलाकार म्हणून अभिनयाच्या जगात प्रवेश केला.
2001 मधील ‘मिस्टर अँड मिसेस अय्यर’ या इंग्रजी चित्रपटातून तिने प्रसिद्धी मिळवली.
2007 मध्ये तिने रणवीर शौरीला डेट करायला सुरुवात केली.
त्यानंतर कोंकणा लग्नाआधीच प्रेग्नंट असल्याच्या बातम्या येऊ लागल्या.
यानंतर कोंकणा आणि रणवीरने सप्टेंबर 2010 मध्ये लग्न केलं.
मार्च 2011 मध्ये कोंकणा सेन शर्माने एका मुलाला जन्म दिला