गोविंदासोबतच्या नात्याबद्दल काय म्हणाली पत्नी सुनिता अहुजा?

Anuradha Vipat

लग्न

अभिनेता गोविंदाने 1987 मध्ये सुनिताशी लग्न केलं.

Sunita Ahuja relationship with Govinda

व्यक्त

आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सुनिता गोविंदासोबतच्या नात्याबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली.

Sunita Ahuja relationship with Govinda

जोडप्यांपेक्षा...

आमचं नातं सर्वसामान्य जोडप्यांपेक्षा थोडं वेगळं असून आम्ही थेट एकमेकांच्या तोंडासमोर जे आहे ते बोलतो असं सुनिता म्हणाली आहे

Sunita Ahuja relationship with Govinda

ऑनस्क्रीन

मुलाखतीत सुनिताला विचारण्यात आलं की, जेव्हा गोविंदा इतर अभिनेत्रींसोबत काम करतो, ऑनस्क्रीन रोमान्स करतो,तेव्हा तिला काय वाटतं?

Sunita Ahuja relationship with Govinda

सर्वसामान्य

यावर सुनिताने स्पष्ट सांगितलं की, आमचं नातं हे सर्वसामान्य पती-पत्नीच्या नात्यासारखं नाही.

Sunita Ahuja relationship with Govinda

शिव्या-शाप

पुढे सुनिता म्हणाली की, “मला आजपर्यंत असं कधी जाणवलं नाही की आम्ही पती-पत्नी आहोत. आमच्या शिव्या-शाप चालूच असतात

Sunita Ahuja relationship with Govinda

मुलगा आणि मुलगी

गोविंदा आणि सुनिता यांना यशवर्धन हा मुलगा आणि टिना ही मुलगी आहे.

Sunita Ahuja relationship with Govinda

२०२४ वर्षाविषयी पूर्वा कौशिक असं का म्हणाली?

येथे क्लिक करा