खान कुटुंबात लवकरच होणार नवीन पाहुण्याची एन्ट्री

Anuradha Vipat

मेकअप आर्टिस्ट

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात अभिनेता अरबाज खान याने मेकअप आर्टिस्ट शूरा खान हिच्यासोबत लग्न केलं.

shoora arbaz

व्हायरल

आता अरबाज – शूरा यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

shoora arbaz

व्हिडीओची चर्चा

सध्या सर्वत्र अरबाज – शूरा यांच्या व्हायरल व्हिडीओची चर्चा रंगली आहे.

shoora arbaz

स्पॉट

अरबाज – शूरा यांना एका रुग्णालयाबाहेर स्पॉट करण्यात आलं आहे

shoora arbaz

चर्चा

त्यामुळे खान कुटुंबात लवकरच नवीन पाहुण्याची एन्ट्री होणार असल्याची चर्चा रंगली आहे.

shoora arbaz

लाईक्स आणि कमेंट

नेटकरी देखील अरबाज – शूरा यांच्या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत

shoora arbaz

लग्न

जवळपास एक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अरबाज – शूरा यांनी लग्न केलं आहे

shoora arbaz

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त श्रद्धा कपूरच्या व्हायरल व्हिडीओची चर्चा

Shraddha Kapoor | esakal