हृदयात वेदना होतायत का? तर ‘या’ 2 गोष्टींपासून रहा लांब!

Aarti Badade

काही अन्नपदार्थ आरोग्यास फायदेशीर, पण काही घातकही!

दैनंदिन आहारातील काही वस्तू थेट हृदयावर परिणाम करू शकतात.

Avoid These food for heart health | Sakal

जंक फूड शरीरासाठी धोकादायक

जास्त प्रमाणात जंक फूड खाल्ल्याने शरीरातील सर्व अवयवांवर नकारात्मक परिणाम होतो, विशेषतः हृदयावर!

Avoid These food for heart health | Sakal

या २ गोष्टी हृदयासाठी ठरू शकतात घातक

आरोग्य तज्ञांनी विशेषत: २ अन्नपदार्थ टाळण्याचा इशारा दिला आहे:
१. साखरयुक्त सोडा
२. प्रक्रिया केलेले मांस (Processed Meat)

Avoid These food for heart health | Sakal

साखर आणि प्रक्रिया केलेले मांस – हृदयावर थेट परिणाम

साखरेमुळे रक्तवाहिन्यांमध्ये सूज येते. प्रक्रिया केलेले मांस रक्तदाब वाढवते.

Avoid These food for heart health | Sakal

संशोधनातून

२००,००० लोकांवर संशोधनातून उघड झाले धक्कादायक निष्कर्ष. नियमित गोड पेये व प्रक्रिया मांस खाणाऱ्यांना हृदयरोगाचा धोका अधिक असतो.

Avoid These food for heart health | Sakal

हृदयदुखी आणि हृदयविकाराचा धोका वाढतो!

ही दोन अन्नपदार्थं सतत घेतल्यास छातीत दुखणे आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.

Avoid These food for heart health | Sakal

हृदय निरोगी ठेवायचंय? आजच हा बदल करा!

गोड पेये आणि प्रक्रिया मांस आहारातून काढून टाका आणि दीर्घायुष्याचे पाऊल उचला.

Avoid These food for heart health | Sakal

डाळिंबाचा रस अन् मध एकत्र पिणे आरोग्यासाठी अमृत! जाणून घ्या फायदे

Pomegranate Juice with Honey | Sakal
येथे क्लिक करा