Aarti Badade
देशी गाईचे साजूक तूप आरोग्यासाठी अमृतासमान मानले जाते, जे शरीरासाठी संजीवनी ठरू शकते.
Ways of Consuming Ghee for health
Sakal
सकाळी उपाशीपोटी १ चमचा कोमट तूप प्यायल्याने बद्धकोष्ठता दूर होते आणि शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते.
Ways of Consuming Ghee for health
Sakal
गरम वरण-भात किंवा पोळीवर तूप घालून खाल्ल्याने पचन सुधारते आणि पोषक तत्वांचे शोषण वाढते.
Ways of Consuming Ghee for health
Sakal
रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधात १ चमचा तूप मिसळून प्यायल्याने चांगली झोप लागते आणि शरीराला ऊर्जा मिळते.
Ways of Consuming Ghee for health
Sakal
घसा खवखवत असल्यास सुंठ आणि तुपाचे मिश्रण घेतल्यास आराम मिळतो आणि शरीरातील वात-पित्त संतुलित राहते.
Ways of Consuming Ghee for health
Sakal
आरोग्यासाठी दिवसाला १ ते २ चमचे तूप पुरेसे असून, मध आणि तूप कधीही समप्रमाणात एकत्र करून खाऊ नये.
Ways of Consuming Ghee for health
Sakal
तूप नेहमी कोमट पाण्यात किंवा दुधात मिसळून घेणे उत्तम, मात्र उच्च कोलेस्ट्रॉल असल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
Ways of Consuming Ghee for health
Sakal
Kaju Katli history
Sakal