Saisimran Ghashi
डॉ. विकास दिव्यकीर्ती हे केवळ एक शिक्षक नसून कोट्यवधी तरुणांचे 'बौद्धिक मार्गदर्शक' आहेत.
Dr. Vikas Divyakirti, Success Philosophy, These People to Avoid in life
esakal
लोक त्यांना फॉलो करतात कारण ते अवघड विषय अतिशय साध्या, विनोदी आणि तार्किक भाषेत समजावून सांगतात.
Dr. Vikas Divyakirti, Success Philosophy, These People to Avoid in life
esakal
त्यांची 'रिस्टार्ट' ही फिलॉसॉफी आणि विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याप्रती असलेली संवेदनशीलता त्यांना इतर शिक्षकांपासून वेगळे ठरवते.
Dr. Vikas Divyakirti, Success Philosophy, These People to Avoid in life
त्यांच्या मते, यश मिळवण्यासाठी काही विशेष प्रकारच्या व्यक्तींना आयुष्यातून दूर ठेवणे गरजेचे आहे
Dr. Vikas Divyakirti, Success Philosophy, These People to Avoid in life
esakal
जे प्रत्येक संधीमध्ये अडथळा शोधतात आणि तुमच्या उत्साहावर विरजण घालतात अशांपासून दूर राहा.
Avoid People with negative mindset
esakal
तुमच्या यशाचा मनापासून आनंद न मानता केवळ उणिवा काढणाऱ्या व्यक्ती तुमच्या आत्मविश्वासाला तडे देतात.
Dr. Vikas Divyakirti, Success Philosophy, These People to Avoid in life
esakal
ज्यांना स्वतःच्या वेळेची किंमत नाही, ते तुमचाही अमूल्य वेळ विनाकारण गप्पांमध्ये वाया घालवतात.
Dr. Vikas Divyakirti, Success Philosophy, These People to Avoid in life
esakal
संकटावर मात करण्याऐवजी सतत नशिबाला आणि परिस्थितीला दोष देणारे लोक तुम्हाला कधीच पुढे जाऊ देत नाहीत.
Dr. Vikas Divyakirti, Success Philosophy, These People to Avoid in life
esakal
जे तुमच्या चुकांवर पांघरूण घालून फक्त गोड बोलतात, ते तुमची प्रगती रोखणारे सर्वात मोठे शत्रू आहेत.
Dr. Vikas Divyakirti, Success Philosophy, These People to Avoid in life
esakal
संकुचित विचारसरणी असलेल्या व्यक्ती तुमच्या तार्किक विचार करण्याच्या क्षमतेला मारून टाकतात.
Dr. Vikas Divyakirti, Success Philosophy, These People to Avoid in life
esakal
ज्यांच्याकडे स्वतःच्या आयुष्यासाठी कोणतेही व्हिजन नाही, ते तुम्हालाही तुमच्या ध्येयापासून भरकटवू शकतात.
Dr. Vikas Divyakirti, Success Philosophy, These People to Avoid in life
esakal
do this things for weight loss
esakal