Saisimran Ghashi
ब्लड प्रेशर म्हणजेच उच्च रक्तदाब असल्यास आपण मिठाचे सेवन कमी करतो
पण तुम्हाला माहिती आहे का मीठपेक्षा जास्त घातक काही पदार्थ आहेत जे ब्लड प्रेशर वाढवतात.
सॉसेज, नूडल्स, चिप्स, कॅन्ड पदार्थ यामध्ये लपवलेले मीठ आणि साखर मोठ्या प्रमाणावर असते. हे पदार्थ रक्तदाब वाढवतात.
बर्गर, पिझ्झा, पकोडे, समोसे यामध्ये ट्रान्स फॅट आणि अधिक मीठ असते. हे शरीरातील रक्तवाहिन्यांवर ताण आणतात.
कोल्ड ड्रिंक्स, एनर्जी ड्रिंक्समध्ये भरपूर साखर आणि कॅफिन असते. हे रक्तदाब झपाट्याने वाढवू शकतात.
हे दोन्ही रक्तदाबात अनियमितता आणतात, रक्तवाहिन्या आकुंचित करतात आणि हृदयावर ताण वाढवतात.
फळे, भाज्या, संपूर्ण धान्ये आणि कमी साखर-मीठ असलेले पदार्थ खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रित ठेवता येतो.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्य विषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.