Saisimran Ghashi
हे सर्व पेये दीर्घकालीन वापरामुळे यकृतासाठी दारूपेक्षा अधिक धोकादायक ठरू शकतात.
दारूपेक्षा जास्त हानिकारक असे 5 ड्रिंक्स कोणते आहेत जाणून घ्या
गोड केलेले कोल्ड्रिंक्स (सोडा) यकृतामध्ये चरबी जमा करून NAFLD निर्माण करतात.
गोड आइस्ड टी आणि पॅकेज्ड रसांमुळे साखरेची पातळी वाढून यकृतात चरबी जमा होते.
चॉकलेट किंवा स्ट्रॉबेरी मिल्कशेकमध्ये साखर व संतृप्त चरबीमुळे यकृताला हानी पोहोचते.
पॅकेज्ड कॉफी पेयांमध्ये कृत्रिम पदार्थ व साखरेमुळे यकृतावर अतिरिक्त भार येतो.
एनर्जी ड्रिंक्समधील कॅफिन व टॉरिनसारख्या घटकांमुळे यकृतावर तीव्र ताण निर्माण होतो.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्य विषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.