पुजा बोनकिले
भगवान कृष्ण यांना गायींचे रक्षक मानले जाते. हिंदू धर्मात गायीची मनोभावे पूजा केली जाते.
दर्गादेवीचे वाहन सिंह आहे. यामुळे सिंहा देवाप्रमाणे पुजले जाते.
नंदी हे भगवान शंकराचे वाहन होते. भाविक महादेवाच्या मंदिरात भोलेनाथाच्या आधी नंदीचे दर्शन घेतात.
उंदीर हा भगवान गणपतीचे वाहन आहे. यामुळे या प्राण्याला धार्मिक दृष्टी महत्व आहे.
भगवान विष्णूनचे वाहन असल्याने देवाप्रमाणे पुजन केले जाते.
माता लक्ष्मीचे प्रतिक असल्याने देवाप्रमाणे पुजन केले जाते.
शनि देवाचे वाहन असल्याने देवाप्रमाणे पुजन केले जाते.
माता सरस्वती हंस पक्षावर स्वार होते. यामुळे देवाप्रमाणे पुजन केले जाते.
भगवान दत्ताजवळ कायम असायचे. यामुळे या प्राण्याला देवासमान पुजले जाते.