टोमॅटो खाण्याचे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहेत का?

Monika Lonkar –Kumbhar

टोमॅटो

प्रत्येक भाजीमध्ये टोमॅटोचा वापर आवर्जून केला जातो. टोमॅटोशिवाय भाजीला चव देखील येत नाही.

Benefits of Tomato

टोमॅटोपासून विविध प्रकारचे सॉस बनवले जातात. विविध प्रकारच्या चटणांमध्ये त्याचा वापर केला जातो.

Benefits of Tomato

टोमॅटो आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. टोमॅटोमध्ये विविध प्रकारच्या पोषकघटकांचा समावेश आढळून येतो. या टोमॅटोचे इतर फायदे कोणते? ते जाणून घेऊयात.

Benefits of Tomato

वजन कमी होते

टोमॅटोमध्ये लो कॅलरीज आढळून येतात. त्यामुळे, आपले वजन नियंत्रित करण्यास मदत होते.

Benefits of Tomato

पचनक्षमता सुधारते

टोमॅटोमध्ये असलेल्या क्लोरीन आणि सल्फरमुळे पचनशक्ती सुधारण्यास मदत होते. तसेच, गॅस आणि बद्धकोष्ठता सारख्या समस्या दूर होतात.

Benefits of Tomato

हाडांना मिळते बळकटी

टोमॅटोमध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्त्वे आणि कॅल्शिअम आढळतात, जे हाडांना निरोगी ठेवतात आणि त्यांना मजबूत करतात

Benefits of Tomato

मेंदूचे आरोग्य

टोमॅटोचे सेवन केल्याने मेंदूचे आरोग्य चांगले राहते.

Benefits of Tomato

Curry Leaves : दररोज कढीपत्ता खाण्याचे आहेत फायदेच फायदे

Curry Leaves Benefits | esakal