मे महिन्यात फिरायला जाण्यासाठी 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन्स

Monika Lonkar –Kumbhar

मे महिन्याला नुकतीच सुरूवात झाली आहे. या दिवसांमध्ये फिरायला जाण्यासाठी काही बेस्ट ऑप्शन्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

हिमाचल प्रदेश

मे महिन्यात जर तुम्हाला थंडावा हवा असेल तर तुम्ही हिमाचल प्रदेशातील कुलूला जाऊ शकता.

मनाली

कुलूसोबतच तुम्ही मनालीला देखील फिरायला जाऊ शकता. हे देखील मस्त ठिकाण आहे.

मुन्नार

केरळ राज्यातील मुन्नार हे ठिकाण फिरण्यासाठी एकदम बेस्ट आहे.

शिलॉंग

मेघालय राज्याची राजधानी असलेल्या शिलॉंगमध्ये फिरण्यासाठी भरपूर ठिकाणे आहेत.

तवांग

अरूणाचल प्रदेशातील तवांग हे ठिकाण मे महिन्यात फिरण्यासाठी बेस्ट आहे.

चेरापुंजी

चेरापुंजी हे एक उत्तम हिलस्टेशन असून, मे महिन्यात तुम्हाला या ठिकाणी मस्त थंडावा मिळेल.

विलायची तोंडात चघळल्याने काय होते?

benefits of cardamom | esakal