रक्तातील साखर वाढण्याची ही आहेत कारणे

Anuradha Vipat

तणाव आणि भीती

तणाव आणि भीती यामुळे शरीरातील रक्तातील साखर वाढू शकते.

झोप

झोप न लागल्यामुळे आपल्या शरीरातील हार्मोनल संतुलन बिघडू शकते आणि त्यामुळे रक्तातील साखर वाढते.

कमी प्रथिने

कमी प्रथिनेयुक्त नाश्ता देखील रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकतो

आर्टिफिशियल स्वीटनर

आर्टिफिशियल स्वीटनरच्या वापरामुळे देखील रक्तातील साखर वाढू शकते

वाढते वय

वाढत्या वयामुळे शरीरातील रोगांशी लढण्याची क्षमता कमी होते त्यामुळे रक्तातील साखर वाढू शकते

फायबरची कमतरता

फायबरच्या कमतरतेमुळे रक्तातील साखरेची पातळी देखील वाढू शकते,

आशा भोसलेंची नात जनाई करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण