भात खाण्याची ही आहेत महत्त्वाची कारणे

Anuradha Vipat

आतड्याच्या आरोग्यासाठी

तांदूळ तुमच्या आतड्याच्या आरोग्यासाठी चांगले आहे

important reasons to eat rice

रक्तातील साखर

तुम्ही जेव्हा भात खाता तेव्हा रक्तातील साखरेचा स्तर स्थिर राहण्यास मदत होऊ शकते.

important reasons to eat rice

पचन

भात पचायला सोपा आणि पोटाला हलका असतो.

important reasons to eat rice

हार्मोनल संतुलन

भात खाल्ल्याने झोप येते ज्यामुळे हार्मोनल संतुलन चांगले राहते

important reasons to eat rice

केसांची वाढ

थायरॉईडच्या त्रासामुळे ज्यांचे केस गळत असतात किंवा वाढ खुंटलेली असते त्यांना भात खाल्ल्याने केसांची वाढ सुधारता येते

important reasons to eat rice

त्वचेची छिद्रे

भातामुळे उच्च प्रोलॅक्टिनची पातळी वाढते यामुळे त्वचेची छिद्रे कमी होऊ शकतात.

important reasons to eat rice

अमृता सुभाषने शेअर केला अनुराग कश्यपसोबत काम करण्याचा अनुभव