Aarti Badade
ताण, डिजिटल थकवा आणि वाढत्या जबाबदाऱ्यांमुळे वाढतो मानसिक तणाव
Common Reasons Behind Irritability in Women
Sakal
ऑफिस, घर आणि कुटुंबाच्या जबाबदाऱ्या एकाच वेळी सांभाळताना महिलांवर मोठा मानसिक ताण येतो.
Common Reasons Behind Irritability in Women
Sakal
स्वतःकडून आणि इतरांकडून असलेल्या वाढत्या अपेक्षा, नात्यांतील तणाव आणि ओव्हरथिंकिंगमुळे चिडचिड वाढू शकते.
Common Reasons Behind Irritability in Women
Sakal
सोशल मीडियावर जास्त वेळ घालवणे, सतत स्क्रोल करणे आणि इतरांशी तुलना करणे मानसिक थकवा वाढवते.
Common Reasons Behind Irritability in Women
Sakal
अपुरी झोप, सततची धावपळ आणि शरीराला विश्रांती न मिळाल्याने मूडवर नकारात्मक परिणाम होतो.
Common Reasons Behind Irritability in Women
Sakal
सतत राग येणे, अस्वस्थ वाटणे, चिंता वाढणे, थकवा जाणवणे आणि कोणत्याही गोष्टीत आनंद न वाटणे ही तणावाची संकेत असू शकतात.
Common Reasons Behind Irritability in Women
Sakal
रोज हलका व्यायाम, योग, प्राणायाम, वेळेवर जेवण आणि पुरेशी झोप यामुळे मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते.
Common Reasons Behind Irritability in Women
Sakal
अनावश्यक मोबाईल वापर कमी करा, सोशल मीडियापासून काही वेळ दूर राहा आणि स्वतःच्या आवडीच्या छंदासाठी वेळ द्या.
Common Reasons Behind Irritability in Women
Sakal
जवळच्या व्यक्तींशी संवाद साधा, भावना दाबून ठेवू नका. गरज वाटल्यास समुपदेशक किंवा मानसिक आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
Common Reasons Behind Irritability in Women
Sakal
सतत चिडचिड, तणाव किंवा नैराश्याची लक्षणे दीर्घकाळ जाणवत असल्यास स्वतः उपचार न करता मानसिक आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
Common Reasons Behind Irritability in Women
Sakal
Indrayani rice side effects
Sakal