Aarti Badade
'कुली' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांच्या पोटाला गंभीर दुखापत झाली होती. चाहत्यांनी त्यासाठी रक्तदान केलं होतं.
‘जवान’च्या शूटिंगदरम्यान डोक्याला आणि 'पठाण'च्या शूटमध्ये इतर दुखापती झाल्या. आत्ताच सुरु असणाऱ्या किंग चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान स्नायूंना दुखापत झाली आहे.
‘वॉन्टेड’ आणि ‘दबंग’च्या शूटिंगदरम्यान हात आणि पायाला इजा झाली.
‘83’ चित्रपटात क्रिकेट खेळताना खांद्याला दुखापत झाली.
‘तांडव’ वेब सिरीजच्या सेटवर दुखापत झाली होती.
‘शिवाय’च्या शूटिंगदरम्यान डोक्याला आणि हाताला दुखापत झाली.
ॲक्शन सीन करताना डोक्याला गंभीर इजा झाली.
‘दंगल’ चित्रपटासाठी मेहनत घेत असताना खांद्याला दुखापत झाली.