Mayur Ratnaparkhe
इंडियन क्रिकेट टीममधील ऑलराउंडर अन् दबंग युवराज सिंग हा त्याच्या खेळासोबतच लव्ह लाईफमुळेही प्रसिद्ध होता.
बॉलिवूडची तत्कालीन टॉपची अभिनेत्री दीपिका पदुकोन हिच्यासोबत युवराज सिंगचं प्रेम प्रकरण चांगलंच गाजलं होतं.
बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया सोबतही युवराजचं नाव जोडलं जात होतं.
बॉलिवूडमधील आणखी एक अभिनेत्री किम शर्मा आणि युवराज सिंग यांचंही प्रेमप्रकरण सुरू होतं, असं बोललं जात होतं.
प्रीती झिंगियानी -
मोहब्बते चित्रपटात दिसलेली अभिनेत्री प्रीती झिंगियानीचही नाव युवराज सिंग सोबत जोडलं जात होतं.
'यहान' चित्रपटातून २००५ अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारी मनिषा लांबा आणि युवराज सिंग यांचंही नाव एकमेकांशी जोडलं गेलं.
बॉलिवूडची तत्कालीन अभिनेत्री आणि मॉडेल रिया सेनचंही युवराज सिंग सोबत नाव जोडलं जात होतं.
अखेर युवराज सिंगने हेजल किच सोबत लग्न करून वैवाहिक आयुष्याला सुरुवात केली.