कडक उन्हाळ्यात वाटेल गारेगार अशी आहेत महाराष्ट्र्तील हि थंड हवेची ठिकाणे

Anuradha Vipat

पर्यटन

देश-विदेशातील पर्यटकांची महाराष्ट्रात पर्यटन करण्याला पसंती असते.

cool places in Maharashtra

खंडाळा आणि लोणावळा

महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटनस्थळांमध्ये लोणावळा आणि खंडाळ्याचा प्रामुख्याने समावेश केला जातो.

cool places in Maharashtra

भंडारदरा

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण म्हणून भंडारदऱ्याची खास ओळख आहे. 

cool places in Maharashtra

इगतपुरी

थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या इगतपुरीमध्ये पाहण्यासारखे भरपूर काही आहे.

cool places in Maharashtra

आंबोली

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली हे कोकणातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. 

cool places in Maharashtra

गगनबावडा

कोल्हापुरातील गगनबावडा हे महाराष्ट्रातील लोकप्रिय हिलस्टेशन आहे. 

cool places in Maharashtra

रश्मिकाची दररोजची सकाळ या सदस्यामुळे होते खास