कधीच होणार नाही फुफ्फुसांचा आजार, खायला सुरू करा 'हे' 3 पदार्थ..

Saisimran Ghashi

फुफ्फुसांचे आरोग्य

फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी योग्य आहार घेतल्यास फुफ्फुसांचे कार्य सुधारू शकते आणि विविध श्वसन रोगांपासून संरक्षण मिळू शकतो.

how to prevent lung diseases with diet | esakal

खास पदार्थ

हे ३-४ पदार्थ नियमित खाल्ल्यास फुफ्फुसांना बळकटी मिळते आणि आजार होण्याची शक्यता कमी होते

top foods that cleanse and protect lungs | esakal

हळद

निरोगी फुफ्फुसांसाठी जास्त प्रमाणात हळदीचे सेवन करा

boost lung health with natural remedies | esakal

लसूण

लसूण हृदय आणि फुफ्फुस यांसाठी चांगले असते

foods that detox lungs and improve immunity | esakal

हिरव्या पालेभाज्या

हिरव्या पालेभाज्या या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असते

three powerful foods for lung protection | esakal

सोयाबीन

सोयाबीन फुफ्फुसांचे कार्य सुधारण्यास मदत करते

natural ways to strengthen your lungs | esakal

सिगरेट, दारू

तुम्ही सिगरेट, दारू याचे सेवन टाळणेही महत्वाचे आहे

daily diet tips for healthy lungs and immunity | esakal

नोट

ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Disclaimer | esakal

बाथरूममध्ये चुकूनही ठेऊ नका 'या' 2 वस्तु, नाहीतर घरी गरीबी येणारच..

Things to avoid in bathroom as per Vastu | esakal
येथे क्लिक करा