रोजच्या या सवयी आतड्यांना आतून पोखरतात... तुम्हीही करताय का?

Aarti Badade

आतड्यांचे आरोग्य

आपण हृदय आणि वजन यावर लक्ष देतो, पण खरे आरोग्य आतड्यांच्या (Gut Health) काळजीत दडलेले असते.

Gut Health Worst Habits

|

Sakal

थंड पाण्याचा धोका

बर्फाचे थंडगार पाणी आतड्यांसाठी हानिकारक ठरू शकते; ते पचन मंद करते आणि रक्तवाहिन्या आकुंचन पावतात.

Gut Health Worst Habits

|

Sakal

कॉफीचे सेवन

रिकाम्या पोटी किंवा जास्त प्रमाणात कॉफी पिल्याने उलट्या आणि अस्वस्थता (Discomfort) येते, म्हणून सेवन मर्यादित ठेवा.

Gut Health Worst Habits

|

Sakal

रसाऐवजी संपूर्ण फळ

रसात फायबरची कमतरता असते आणि तो रक्तातील साखर जलद वाढवतो; त्याऐवजी संपूर्ण फळ खाणे उत्तम.

Gut Health Worst Habits

|

Sakal

अल्कोहोल टाळा

अल्कोहोलचे (Alcohol) कमी सेवन देखील आतड्यांतील बॅक्टेरियांना (Gut Bacteria) हानी पोहोचवते आणि गळतीचा धोका वाढवते.

Gut Health Worst Habits

|

Sakal

कोम्बुचा आणि साखर

कोम्बुचा (Kombucha) मध्ये अनेकदा साखर जास्त असते; त्याऐवजी ताक किंवा कमी साखर असलेली लस्सी उत्तम आहे.

Gut Health Worst Habits

|

Sakal

फायदेशीर पेये

कोमट पाणी, हर्बल टी (Herbal Tea), ग्रीन टी (Green Tea) आणि दह्यावर आधारित पेये आतड्यांसाठी उत्तम आहेत.

Gut Health Worst Habits

|

Sakal

चिया सीड्स आणि औषधी वनस्पती

चिया सीड्स (Chia Seeds) आणि तुळशीच्या बिया चांगल्या बॅक्टेरियांना पोषण देतात, तर पुदिना आणि ओवा फायदेशीर आहेत.

Gut Health Worst Habits

|

sakal

तूर डाळ सर्वांसाठी नाही! या आजारांच्या लोकांनी खाणे टाळावे

Avoid Toor Dal

|

Sakal

येथे क्लिक करा