Aarti Badade
तूर डाळ (Toor Dal) प्रथिने (Protein) आणि फायबरने (Fiber) भरलेली असली तरी, ती सर्वांसाठी फायदेशीर नसते.
Avoid Toor Dal
Sakal
मूत्रपिंडाचे (Kidney) आजार असलेल्यांनी तूर डाळ खाऊ नये, कारण त्यातील जास्त पोटॅशियम (Potassium) धोकादायक ठरते.
Avoid Toor Dal
Sakal
ज्यांना उच्च यूरिक ऍसिड (High Uric Acid) किंवा गाउट (Gout) आहे, त्यांनी तूर डाळ टाळावी, कारण प्युरिनमुळे त्रास वाढतो.
Avoid Toor Dal
Sakal
तूर डाळ पचायला जड (Heavy to Digest) असल्यामुळे गॅस, पोटफुगी (Bloating) आणि बद्धकोष्ठता (Constipation) वाढू शकते.
Avoid Toor Dal
Sakal
मधुमेहाच्या (Diabetes) रुग्णांनी तूर डाळीतील कार्बोहायड्रेट्समुळे रक्तातील साखर वाढू शकते, म्हणून ती मर्यादित खावी.
Avoid Toor Dal
Sakal
ज्यांना शेंगांची (Legumes) ॲलर्जी (Allergy) आहे (खाज, पित्त), त्यांनी तूर डाळ पूर्णपणे टाळणे आवश्यक आहे.
Avoid Toor Dal
Sakal
रात्रीच्या जेवणात तूर डाळ टाळावी, कारण रात्री पचनसंस्था मंद अवस्था (Slow Digestion) असल्याने ताण येऊ शकतो.
Avoid Toor Dal
Sakal
तूर डाळीचे सेवन करण्यापूर्वी, तुमच्या आरोग्याच्या स्थितीनुरूप डॉक्टरांचा सल्ला घेणे सर्वात उत्तम आहे.
Avoid Toor Dal
Sakal
Avoid Onion coconut Paste
Sakal