ही पेये तुमचे वजन चुटकीसरशी करतील कमी

Anuradha Vipat

लिंबू पेये

लिंबू पेयांच्या मदतीने वजन कमी करू शकता. जास्त वजन तुम्हाला अनेक समस्या निर्माण करु शकते

lose weight

लिंबू आणि काकडी

लिंबू आणि काकडी घेऊन तुम्ही डिटॉक्स ड्रिंक तयार करू शकता, ज्याच्या मदतीने तुम्ही वजन सहज कमी करू शकता

lose weight

ग्रीन टी

ग्रीन टीमध्ये लिंबाचे 4-5 थेंब टाकले तर यामुळे तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

lose weight

लिंबू आणि मध

रोज सकाळी एक ग्लास कोमट पाण्यात लिंबू आणि मध टाकून प्यावे

lose weight

लिंबू आणि आले

लिंबू आणि आले शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

चिया सीड्स आणि लिंबू

चिया सीड्स आणि लिंबू पिल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

बहुचर्चित ‘मर्डर मुबारक’चा ट्रेलर प्रदर्शित, तुम्ही पाहिलात का?

'Murder Mubarak' trailer released | esakal