पुजा बोनकिले
हिवाळ्यात तुम्हाला निरोगी राहायचे असेल तर आहारासोबतच योगा करणे गरजेचे आहे.
हिवाळ्यात स्विमिंग करणे आरोग्यदायी ठरते. स्विमिंग केल्याने शरीर लवचिक राहते.
सायकलिंग केल्याने पायांचे हाडे निरोगी राहतात.
नियमितपणे योग केल्याने शरीर निरोगी राहते.
सकाळी उड्या मारणे आरोग्यदायी ठरते.
नियमितपणे पुशअप्स केल्याने शरीर लवचिक राहते.
स्काट्स केल्याने पाठीसंबंधित आजार दूर राहतात.
नियमितपणे सकाळी चालायला जावे.