हृदयासाठी विषापेक्षा कमी नाहीत रोजच्या जेवणातले 'हे' 5 पदार्थ

Saisimran Ghashi

ग्रॅनोला बार

ओट्स आणि नट्स असले तरी साखर आणि पाम तेलामुळे हृदयासाठी हानिकारक.

esakal

फ्लेवर दही

जास्त साखरेचे प्रमाण हृदयाच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरते.

esakal

मफिन

फायबर असले तरी साखर आणि तेलामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.

esakal

फळांचा रस

बाहेर विकत आणलेले पॅकेज केलेले ज्यूसमध्ये फायबर कमी आणि साखर जास्त असल्याने वजन वाढवून हृदयरोगाला कारणीभूत.

esakal

नारळ तेल

संतृप्त चरबीमुळे कोलेस्ट्रॉल वाढवून हृदयासाठी हानिकारक.

esakal

डाएट सोडा

कृत्रिम साखर आतड्यांसह धमन्यांना नुकसान पोहोचवते.

esakal

कॅनमधील सूप

जास्त सोडियममुळे रक्तदाब वाढण्याचा धोका.

esakal

मार्जरीन

ट्रान्स फॅट्स आणि पाम तेलामुळे कोलेस्ट्रॉल वाढवून हृदयरोगाला आमंत्रण.

esakal

व्हाइट ब्रेड

कमी फायबर आणि जास्त साखरेमुळे रक्तातील साखर वाढवते, हृदयाला हानी.

esakal

दीडशे वर्षांपूर्वीचे दुर्मिळ फोटो, कल्पनेपलीकडचा भारत..पाहून आश्चर्यचकित व्हाल

India 150 years Old Photos

|

esakal

येथे क्लिक करा