'हे' 5 पदार्थ चुकूनही फ्रिजमध्ये ठेऊ नका..

Saisimran Ghashi

उन्हाळ्याची सुरुवात

उन्हाळा सुरू झाला आहे

never store this food in refrigerator | esakal

फ्रीजमधील पदार्थ

अशात अनेक पदार्थ फ्रीजमध्ये ठेवले जातात.

what food never keep in fridge | esakal

धोकादायक पदार्थ

पण काही पदार्थ फ्रीजमध्ये ठेऊन खाणे धोकादायक असते

what should not in refrigerator | esakal

मध

मध कधीही फ्रीजमध्ये ठेऊ नये

never store honey in refrigerator | esakal

लसूण

लसूण फ्रीजमध्ये ठेऊ नये.

never store garlic in refrigerator | esakal

उकडलेली अंडी

उकडलेली अंडी फ्रीजमध्ये ठेऊ नये

never store boiled eggs in refrigerator | esakal

पिनट बटर

पिनट बटर फ्रीजमध्ये ठेऊ नये

never store peanut butter in refrigerator | esakal

नोट

ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

disclaimer | esakal

अपचनाचा त्रास असल्यास 'हे' पदार्थ जास्त खा..

banana benefits for Indigestion | esakal
येथे क्लिक करा