Aarti Badade
सर्व नैसर्गिक गोष्टी सुरक्षित असतातच असं नाही! जास्त प्रमाणात घेतल्यास यकृताला त्यांचा धोका असू शकतो.
जास्त हळदीचे पूरक पदार्थ केल्याने यकृताला हानी + किडनी स्टोनचा धोका.
अशुद्ध अश्वगंधा किंवा जास्त डोसमुळे यकृत निकामी होण्याची शक्यता.
पावडर/गोळ्यांच्या स्वरूपात घेतल्यास यकृत निकामी होण्याचा धोका
कावीळ, हिपॅटायटीस यांसारख्या गंभीर यकृत आजारांचा धोका होऊ शकतो.
मोनाकोलिन के नावाचे रसायन यकृताच्या पेशींवर घातक परिणाम करू शकते
कोणताही सप्लिमेंट सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे.
यकृत हे तुमच्या शरीराचे 'फिल्टर' आहे. त्याचे रक्षण करणे तुमचे कर्तव्य आहे.