पावसाळ्यात पाय का दुखतात? जाणून घ्या उपाय!

Aarti Badade

पावसाळ्यात पाय दुखण्याची कारणं जाणून घ्या!

वातावरणातील बदलामुळे होणाऱ्या वेदनांपासून स्वतःचा बचाव कसा कराल, हे जाणून घ्या.

monsoon leg pain | Sakal

हवेच्या दाबातील बदल

पावसात वातावरणातील दाब कमी होतो, त्यामुळे सांध्यांमध्ये सूज येते आणि वेदना वाढतात.

monsoon leg pain | Sakal

सांध्यांतील आकुंचन

थंड व दमट हवेमुळे सांध्यातील ऊती आकुंचन पावतात, त्यामुळे त्रास वाढतो.

monsoon leg pain | Sakal

रक्तप्रवाहात अडथळा

पावसाळ्यात रक्ताभिसरण कमी झाल्यामुळे स्नायू आणि सांधेदुखीची तीव्रता वाढते.

monsoon leg pain | Sakal

संधिवात आणि जुने दुखापती

ज्यांना संधिवात आहे किंवा जुनी दुखापत आहे त्यांना पावसाळ्यात त्रास अधिक होतो.

monsoon leg pain | Sakal

इतर कारणं देखील जबाबदार

अति चालणे, चुकीची हालचाल, पोश्चर किंवा इतर आरोग्याच्या समस्या देखील कारणीभूत होऊ शकतात.

monsoon leg pain | Sakal

घरगुती उपाय – गरम पाण्याचा शेक

कोमट पाण्याने पायांना शेक दिल्यास आराम मिळतो व सूज कमी होते.

monsoon leg pain | Sakal

गरम पाण्याने आंघोळ

रक्तप्रवाह सुधारतो, थकवा कमी होतो आणि संधी व स्नायू वेदनांवर आराम मिळतो.

monsoon leg pain | Sakal

पुरेशी विश्रांती घ्या

पाय दुखत असताना जास्त वेळ चालणे किंवा उभे राहणे टाळा.

monsoon leg pain | Sakal

डॉक्टरांचा सल्ला घ्या

वेदना जर दीर्घकाळ टिकत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

monsoon leg pain | Sakal

पावसाळ्यात आरोग्याकडे दुर्लक्ष नको!

सांधेदुखी लहानशी वाटली तरी वेळेत काळजी घ्या आणि सवयी सुधारित ठेवा.

monsoon leg pain | Sakal

रक्तात गाठी झाल्यास काय कराल?

Blood clots Symptoms, Risks, and Prevention Tips | Sakal
येथे क्लिक करा