Saisimran Ghashi
किडनी शरीरातील रक्त शुद्ध करून अपायकारक पदार्थ लघवीद्वारे बाहेर टाकते.
शरीरातील पाण्याचे प्रमाण, सोडियम, पोटॅशियम यांचे योग्य प्रमाण राखणे हे किडनीचे काम आहे.
यामध्ये जास्त साखर, कृत्रिम रंग व फॉस्फेट्स असतात, जे किडनीवर परिणाम करतात. यामुळे मधुमेहाचा आणि किडनी निकामी होण्याचा धोका वाढतो.
फास्ट फूड, चिप्स, लोणचं हे मीठामधील सोडियममुळे रक्तदाब वाढतो, जो किडनीसाठी अत्यंत घातक ठरतो.
पॅकेज्ड नूडल्स, बेकरी वस्तूत संरक्षक रसायने, ट्रान्स फॅट आणि रसायने असतात, जे किडनीचे नुकसान करतात.
किडनी विशिष्ट हार्मोन्सच्या माध्यमातून रक्तदाब नियंत्रित करते.
किडनी ‘एरिथ्रोपॉयेटिन’ नावाचे हार्मोन तयार करते, जे लाल रक्तपेशी बनण्यास मदत करते.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.