हृदय हळूहळू खराब करतात 'हे' 2 पदार्थ, एक तर तुम्ही रोजच्या जेवणात खाता..

Saisimran Ghashi

हृदय सगळ्यात महत्वाचं

हृदय हे आपल्या आरोग्याचे महत्वाचे आणि मुख्य अवयव आहे

Foods that increase heart attack risk | esakal

हृदयासाठी धोकादायक

पण रोजच्या जेवणातले काही पदार्थ हृदयासाठी धोकादायक ठरतात

Worst foods for heart health | esakal

रोजच्या जेवणातले पदार्थ

चला तर मग जाणून घ्या कोणते पदार्थ हृदयविकारास कारणीभूत ठरतात

Heart damaging foods to avoid | esakal

तळलेले व तेलकट अन्न

जास्त प्रमाणात तळलेले व तेलकट अन्न हृदयविकाराचा धोका वाढवते.

Unhealthy diet heart disease link | esakal

प्रक्रिया केलेले अन्न

प्रक्रिया केलेले अन्न (प्रोसेस्ड फूड) व फास्ट फूड कोलेस्ट्रॉल वाढवते.

Processed foods and heart attack | esakal

साखरयुक्त पेये आणि पदार्थ

साखरयुक्त पेये आणि मिठाईमुळे ट्रायग्लिसराइड्स वाढतात, जे हृदयाला हानिकारक आहे.

Foods that block arteries | esakal

जास्त मीठाचे सेवन

जास्त मीठाचे सेवन उच्च रक्तदाब निर्माण करते आणि त्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.

Diet habits that hurt your heart | esakal

नोट

ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Disclaimer | esakal

किडनी पूर्णपणे खराब करतात 'हे' 3 पदार्थ, यापैकी एक तुम्ही रोजच खाता..

kidney damaging from food meals | esakal
येथे क्लिक करा