Saisimran Ghashi
वास्तुशास्त्रात घराबद्दल खूपसाऱ्या गोष्टी सांगितल्या जातात
चला तर मग जाणून घेऊया बाथरूममध्ये स्नानग्रहात कोणत्या वस्तु ठेऊ नयेत
रिकामी बादली ठेऊ नका त्यामुळे वास्तु दोष निर्माण होतो
तुटलेली काच नकारात्मक ऊर्जा आकर्षित करते
ओले कपडे नकारात्मकता निर्माण करतात
तुटलेली चप्पल ठेऊ नका ही देखील नकारात्मक ऊर्जा आकर्षित करते
सजावटीसाठी प्लॅस्टिकची फुले किंवा छोटी रोपटी ठेऊ नका
ही केवळ सामान्य माहिती आहे आम्ही कोणत्याही अंधश्रद्धेला प्रोत्साहन देत नाही