Saisimran Ghashi
तुमच्या शरीराला पूर्णपणे निरोगी ठेवण्यासाठी यकृत नीट असणे गरजेचे आहे
लिव्हर शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकते, पोषक तत्वे शोषणे यांसारखी अनेक कामे ते करते
पण जर तुम्ही यकृताची नीट काळजी घेतली नाही तर ते खराब व्हायला वेळ लागणार नाही
अनहेल्दी आहार आणि सतत एका जागी बसल्याने लिव्हरचे आरोग्य बिघडू शकते
पण यासोबतच असे काही पदार्थ असतात जे यकृत खराब करतात
जास्त प्रमाणात तळलेले पदार्थ यकृतावर चरबी जमा करतात
जास्त साखर असलेले खूप गॉड पदार्थ, मिठाई, सोडा, थंड पेये यामधील फ्रूक्टोजचे जास्त असल्याने चरबी यकृतावर चरबी वाढते
प्रक्रिया केलेल मांस हेपेटोटॉक्सिक पदार्थ, नायतट्रेट, चरबी आणि हाय सोडियमने भरलेले असतात जे यकृतासाठी चांगले नाही
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.