Saisimran Ghashi
किडनी आपल्या शरीराचे अत्यंत महत्वाचे अवयव आहे
पण अनेक कारणांनी किडनी हळू हळू खराब होते आणि फेल होते
अशा सतत खाल्ल्या जाणाऱ्या 3 पदार्थ आम्ही तुम्हाला सांगणार आहोत
पोटॅशियमचे अधिक प्रमाण असलेले पदार्थ जसे की बिया न काढलेले टोमॅटो आणि वांगी, बटाटा, संत्री
रेड मिट, प्रक्रिया केलेले मांस, मटनातील लीव्हर, किडनीचा भाग
जास्त प्रमाणात फॉस्फरस असलेले पदार्थ जसे की डार्क सोडा, इन्स्टंट फूड, प्रक्रिया केलेले चीज
हे 3 पदार्थ सोडता, मद्यपान आणि धूम्रपानही किडनी खराब होण्यास कारणीभूत ठरते
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.