महिलांना 'या' सवयी मानसिकदृष्ट्या मजबुत बनवतात?

पुजा बोनकिले

शारिरीक आरोग्यसह मानसिक आरोग्य निरोगी राहणे गरजेचे असते.

Sakal

मानसिकरित्या मजबुत राहण्यासाठी कोणत्या सवयी असल्या पाहिजे हे जाणून घेऊया.

Sakal

स्वत:च्या कमतरता शोधून सुधारणा कराव्या.

Sakal

यामुळे महिलांचे मानसिक आरोग्य सुधारू शकते.

Sakal

नवीन गोष्टी शिकण्यास लाज बाळगू नका.

Sakal

महिलांनी स्वता:ला कमजोर समजू नये.

Sakal

मानसिकदृष्ट्या मजबूत असलेल्या महिला कोणत्याही समस्येला घाबरत नाही.

Sakal

वरील गोष्टी लक्षात ठेवल्यास तुम्ही मानसिकरित्या मजबूत राहाल.

Sakal

पावसाळ्यात खा 'हे' आरोग्यदायी फळ

Fruits | Sakal