Puja Bonkile
या फुलांमधील रस पक्षांना खुप आकर्षित करतो
तुरीच्या आकाराचे फुल असल्याने फुलपाखरू आकर्षित होतात.
चमकदार रंग आणि रस पक्षांना हे फुल आकर्षित करते
या फुलांच्या सुगंधामुळे पक्षी आकर्षित होतात.
या फुलांचा अनोखा आकार आणि रंग पक्षांना आकर्षित करतात.
या फुलांचा खास आकार पक्षांना आकर्षित करतो.