Saisimran Ghashi
आतड्या आपल्या शरीरातील महत्वाचा भाग आहे
पण रोजच्या जेवणातले काही पदार्थ आतड्या खराब करतात
जास्त प्रमाणात डेअरी प्रोडक्ट आतड्यावर भार शकतात
सतत तळलेले पदार्थ खाल्ल्याने आतड्या खराब होऊ शकतात
कच्ची ब्रोकली खाल्ल्याने आतड्याना त्रास होऊ शकतो
निरोगी आतड्यासाठी जास्त प्रमाणात बिन्स टाळावे
जास्त तिखट पदार्थ खाल्ल्याने आतड्याना त्रास होऊन जळजळ होऊ शकते
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.