Anuradha Vipat
पीसीओडी हा महिलांमध्ये सामान्यतः आढळणारा हार्मोनल असंतुलनाचा प्रकार आहे.
पीसीओडीचा परिणाम मासिक पाळी, वजन वाढणे, त्वचेवरील समस्या आणि केस गळणे यांसारख्या समस्यांमध्ये होतो.
तज्ज्ञांच्या मते हार्मोन्स संतुलित करण्यासाठी हार्मोनल बॅलेंसिंग चहा मदत करू शकतो.
हा चहा खूपच हेल्दी आणि बनवायला सोपा आहे. ज्यामुळे PCOD ची समस्या मिटून पीरियड्स वेळेवर येतील
हा चहा बनवण्यासाठी एका भांड्यात 2 कप पाणी उकळा.
त्यात चेस्टबेरी टी, मेथी दाणा, दालचिनी, आणि अदरक घालून पाणी रंग बदललेपर्यंत उकळा.
चहा गाळून घ्या आणि त्यात लिंबाचा रस मिसळा